top of page

ऋणानुबंध २०२५

आइंधोवनच्या परिवाराने साकारलेलं हा दिवाळी अंक म्हणजे परदेशातही घरगंध अनुभवण्याचा सुंदर प्रयत्न. यात आहेत मनाला भिडणारे लेख, भावनांनी भरलेल्या कविता आणि मराठी संस्कृतीचे रंग उलगडणाऱ्या चित्रकृती. चला, या शब्दांच्या प्रवासात घराजवळचं आपलेपण पुन्हा शोधूया!

ऋणानुबंध २०२५
ऋणानुबंध २०२५

Details

22 Oct 2025, 11:00 am

EMM Website

About The Event

आयंधोवनच्या परिवाराने साकारलेलं हे मासिक म्हणजे परदेशातही घरगंध अनुभवण्याचा सुंदर प्रयत्न. यात आहेत मनाला भिडणारे लेख, भावनांनी भरलेल्या कविता आणि मराठी संस्कृतीचे रंग उलगडणाऱ्या चित्रकृती. चला, या शब्दांच्या प्रवासात घराजवळचं आपलेपण पुन्हा शोधूया!


Share This Event

bottom of page