top of page

WHO WE ARE

दूरदेशीचे आपले माहेर

आइंधोवन मराठी मित्रमंडळाची स्थापना, परदेशात राहणाऱ्या मराठी व्यक्तींना त्यांच्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याच्या उद्देशाने झाली आहे.


मराठी भाषा, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्याचा व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

गणेशोत्सव, गुढीपाडवा यांसारख्या पारंपरिक सणांचे आयोजन याशिवाय, विविध सांस्कृतिक उपक्रम, कार्यशाळा आणि कलेशी संबंधित उपक्रम आम्ही राबवत आहोत.

मंडळाला आशा आहे की, या उपक्रमांमध्ये आपला सक्रिय सहभाग लाभेल आणि आपण या सांस्कृतिक प्रवासात आमच्यासोबत चालत राहाल.

WHO WE ARE

A Home Away from Home

Eindhoven Marathi Mitramandal was established with the aim of connecting Marathi-speaking individuals living abroad to their cultural roots.

We are committed to preserving the Marathi language, traditions, and cultural values — and to passing them on to the next generation with sincerity and pride.

Along with celebrating traditional festivals like Ganeshotsav and Gudi Padwa, we also organize a variety of cultural programs, workshops, and art-related events throughout the year.

We sincerely hope for your enthusiastic participation in these activities and invite you to walk with us on this vibrant cultural journey.

bottom of page