top of page

हळदी-कुंकू समारंभ


Details
24 Jan 2026, 2:30 pm – 5:00 pm
Eindhoven, Jan van der Wegestraat 2, 5622 JD Eindhoven, Netherlands
About The Event
मागील वर्षाच्या उदंड प्रतिसादानंतर
EMM परत घेऊन येत आहे….
💛🌺 हळदी-कुंकू समारंभ 🌺💛
हळदीचा रंग सुखाचा, कुंकवाचा मान,
सौभाग्य नांदो जीवनात, राहो नेहमी समाधान.
भारतीय संस्कृतीतील सौभाग्य व मंगलतेचे प्रतीक असलेल्या हळदी-कुंकू समारंभास आपणांस सस्नेह आमंत्रण.
हळद-कुंकवाच्या मंगल लेण्यातून सुख, आरोग्य, समृद्धी आणि नात्यांमध्ये गोडवा नांदो हीच सदिच्छा.
हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आहे.मुलांना परवानगी नाही.
हा वेळ आहे महिलांसाठी मजा, आनंद आणि निवांतपणाचा!
आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ❤️
Tickets
General Admission
€7.00
Total
€0.00
bottom of page
