top of page
Makar Sankranti 2025
तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला 🙏 यंदा नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करत EMM घेऊन येत आहे महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ✨💃 🎉 कार्यक्रमाचं वैशिष्ट्य: • वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी उद्योजिकांशी गप्पा 🗣️👩💼 • विविध खेळ 🎯🎲 • आकर्षक वाण 🎁 • आणि चविष्ट अल्पोपहार 🍴


bottom of page