top of page
दीपोत्सव २०२०
कोविड -१९ ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यंदाचा दीपोत्सव प्रथमच ऑनलाईन स्वरूपात! जास्तीत जास्त आइंधोवन मधील लोकांना ह्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच प्रत्येक घरासाठी एक लिंक आणि एक device वापरावे. विशेष नोंद : हा कार्यक्रम आइंधोवन मध्ये राहणाऱ्यांसाठी मर्यादित आहे.


bottom of page