top of page

Sat, 08 Apr

|

Pand P - Performing Arts Theatre

आइंधोवन मराठी मित्रमंडळ - गुढीपाडवा २०२३

सूर्य संवेदना पुष्पे, दीप्ती कारुण्यगंधने | लब्ध्वा शुभं नववर्षेस्मिन् कुर्यात् सर्वस्य मंगलम्| म्हणजेच येणारे नववर्ष सूर्याच्या प्रकाशासारखे आणि पुष्पाच्या सुवासाप्रमाणे मंगलमय जावो. आइंधोवन मराठी मित्रमंडळ घेऊन आलंय "गुढीपाडवा २०२३"

Registration is Closed
See other events
आइंधोवन मराठी मित्रमंडळ - गुढीपाडवा २०२३
आइंधोवन मराठी मित्रमंडळ - गुढीपाडवा २०२३

Time & Location

08 Apr, 3:00 pm – 7:00 pm

Pand P - Performing Arts Theatre, Leenderweg 65, 5614 HL Eindhoven

About the event

नमस्कार मंडळी, 

ह्यापूर्वीच्या सगळ्याच कार्यक्रमांना आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात. आपल्या अशाच प्रतिसादामुळे आइंधोवन मराठी मंडळाचा उत्साह अधिकाधिक वाढतो. प्रत्येक मराठी माणसाला घरापासून लांब असूनही, आपल्या मराठी संस्कृतीशी असलेलं नातं जपता यावं म्हणून हे आपलं हक्काचं व्यासपीठ, आइंधोवन मराठी मित्रमंडळ.

दरवर्षप्रमाणे यंदाही आइंधोवन मराठी मित्रमंडळ घेवून येत आहे, उत्सव गुढीपाडवा.

चला तर मग, सगळे मिळून ह्या नवीन वर्षाचं स्वागत करूयात. 

दिनांक ८ एप्रिल दुपारी ३:०० वाजेपासून एकत्र साजरा करूया गुढीपाडवा २०२३.

Schedule


  • 30 minutes

    वक्तृत्व स्पर्धा


  • 1 hour

    Natak 1

    Auditorium
4 more items available

Tickets

Price

Quantity

Total

  • Child 0-2 Years

    €0.00

    This ticket includes entry for one child (0-2) years. Note that children are not permitted entry in the main auditorium during the theatrical performance.

    €0.00

    0

    €0.00

  • Child Care Ticket (3-8) Years

    €10.00

    This ticket includes entry + child care for one child (3-8) years. Arrangement for child care has been made at the venue. Note that children are not permitted entry in the main auditorium during the theatrical performance.

    €10.00

    0

    €0.00

  • Single Ticket (>8 years only)

    €15.00

    This ticket includes entry for one person of age 8 and above to the main auditorium. Note that accompanying children below 8 years are not permitted in the main auditorium during the theatrical performance.

    €15.00

    0

    €0.00

Total

€0.00

Share this event

bottom of page